भाग – ३६
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
वैदिक धर्म पंडितांच्या धर्मशास्त्रानुसार नद्यांचे पाणी अडविणे मोठा
गुन्हा आहे.ॠग्वेददेखील याची साक्ष देतो.मानवाच्या विकासाच्या आड येणाऱ्या
अन्यायी धर्मज्ञाना शिव-शंभूनी नाकारले.वारंवार येणारे दुष्काळाचे संकट व
त्यातून होणारी अन्य पाण्याची टंचाई आणि मानव व मुक्या प्राण्यांचा विदारक
संहार या बाबी स्वराज्यासाठी नित्याच्याच होत्या.दुष्काळात
रातेचे प्रचंड हाल होऊन लोक अन्नान्नदशा होत,पिके करपून जात अन्नधान्याची
मोठी टंचाई होत.लोकांना मदत करण्यात स्वराज्याचा खजिना रिक्त होई.पिक न
आल्यामुळे शेतसारा माफ कराव लागे.या काळात प्रजा पालनाचा राजधर्म पाळणे
जिकरीचे होई.या असमानी संकटावर मात करण्यासाठी शंभूराजेनी नाले,ओढे,नद्या
यांना आडवून बंधारे बांधली.उतारावरून वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी
ठिकठीकाणी तळी निर्माण केली.गड-किल्ल्यावर टाके बांधले.कालवे काढून शेतीला
पाणी पुरविले काही थिकानीए खोल मोठे चर खोडून प्रवाह बदलून नद्या व ओढे
एकमेकांना जोडले.या उपाययोजने मुळे दुष्काळाच्या झळा सुसह्य होऊ
लागल्या.अन्नधान्याचे उत्पादन वाढले.स्वराज्याच्या खजिन्यात भर पडू
लागली.रयत आनंदित झाली.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती
संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ९३ वर “सुजलाम
सुफलाम” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि
छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment