लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजीराजे यांचा शाक्त धर्म पद्धतीत राज्यभिषेक सोहळा पार पडला....!
संभाजीराजे यांची हत्या करण्यासाठी निघालेले वैदिक धर्म पंडित मोरोपंत
पिंगळे – प्रधान,आण्णाजी दत्तो-सचिव,प्रल्हाद निराजी-न्यायधीश,राहुजी
सोमनाथ यासारखे परशुरामाचे वंशज यांना स्वराज्याचा प्रामणिक सरसेनापती
हंबीरराव मोहते यांनी त्या सर्वांना अटक करून संभाजीराजे यांचे समोर
पन्हाळगडावर हजर केले.त्यांनी त्यांना कैदेत ठेऊन आपले सासरे पिलाजी शिर्के
यांना रायगडचा अधिकारी नेमून रायगडाला पाठवून कारस्थानाच्या चौकशीचे
करण्याचे आदेश दिले.त्यानंतर संभाजीराजे रायगडावर त्या परशुरामाच्या कैदी
वंशजाना बरोबर घेऊन आले.वैदिक धर्म पंडित मोरोपंत पिंगळे कैदेतच मरण पावला
होता.संभाजीराजांनी शिवरायांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेतले.सर्व गडांच्या व
प्रांताच्या सुरक्षतेचा आढावा घेतला.हरजी महाडिक,गणोजी शिर्के,जोत्साजी
केसरकर यांच्या विनंतीला मान देऊन त्या कारस्थानी वैदिक धर्म पंडितांना माफ
केले.संभाजीराजे यांनी शाक्त धर्म पद्धतीत राज्यभिषेक करून घेण्याचे
ठरविले त्यानुसार १४ जानेवारी १६८१ मध्ये राज्याभिषेकाचा सोहळा सुरु
झाला...आणि १६ जानेवारी १६८१ मध्ये मुख्य सोहळा पार पडला.शाक्त धर्म
पद्धतीत राज्याभिषेक झाल्यामुळे समतेची व्दाही सर्वत्र फिरविली गेली... असे
लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या
पुस्तका मध्ये पान क्रमांक ७४ वर “शंभू राज्याभिषेक” या मथळ्याखाली लिहिले
आ. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू
धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment