भाग – २१
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
जाती वर्चस्वाचा तोरा मिरवणाऱ्याना चपराक....!
शिवरायांनी स्वराज्यभिषेक करणार असल्याचा बिगुल वाजविला....वैदिक धर्म
पंडितांना धडकी बसली.त्यांच्या लक्षात आले होते शिवराय आपले धर्म विरोधक
आहेत...जर शिवरायांनी स्वराज्यभिषेक झाला.....तर ते छत्रपती शिवाजी महाराज
होतील....आणि मग राजाचा जो धर्म तो प्रजेचा धर्म होईल....परंतु शिवराया
समोर त्यांचे काही चालले नाही.सिहासनाच्या आठ खांबा जवळ उभे राहून वैदिक
धर्म पंडितांनी त्यांचा राज्याभिषेक केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा
जय घोष केला.या राज्याभिषेकामुळे परक्यांना धाक,फितुरांना दहशत,जाती
वर्चस्वाचा तोरा मिरवणाऱ्याना चपराक,न्यूनगंडाने पछाडलेल्या स्वकीयांना धीर
आणि रयतेला न्यायाची हमी मिळाली होती.मदारी मेहतर या मुस्लीम अस्पृष्याला
वेद मंत्राने अभिषिक्त सिहासनाच्या सेवेचा ताबा देऊन वैदिक धर्म पंडितांना
चपराक दिली.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची
संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५३ वर “ही गोष्ट सामान्य झाली
नाही” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि
छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment