Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ९

भाग – ८
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
आदिलशहाचा ब्राह्मण सरदार मुरार जगदेवराव याने उध्वस्त केलेल्या पुणे प्रांताला पुन्हा उभारण्यासाठी माता जिजाऊ यांनी शिवरायांना बरोबर घेऊन मुरार जगदेवरावचा धार्मिक दहशतवाद उखडून फेकला.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक १९ वर “जिजापूर” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.(क्रमश:)



भाग – ९
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
वैदिक धर्म पंडितांनी सांगितले आहे की,”स्वर्ग” अवकाशात आहे जेथे ब्रह्मा निवास करतो...आणि वैकुंठ पाताळात आहे जेथे “विष्णू” निवास करतो....आणि “केलास” हिमालयात आहे जिथे महेश निवास करतो.सर्व सामान्यांना माहित आहे की,विमान आकशात जाते पाताळात जात नाही.त्यामुळे संत तुकाराम महाराजांना नेण्यासाठी कोण्या विष्णू ने विमान पाठविले नव्हते.तर त्यांची हत्या वैदिक धर्म पंडितांनी केली होती हेच सत्य आहे.....आणि हे सत्य न समजायला भारतीय निवासी खुळा नाही.आता संत तुकाराम महाराज यांची हत्या का झाली तर ते पंढरपूरच्या बौध्द रुपी विठ्ठलाची पूजा करीत होते...आणि शिवरायांना स्वराज्य उभारणीसाठी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून सेना उभारीत होते.त्यामुळे हा लढा “वैदिक विरुध्द वारकरी” असा होता.स्वराज्याचे विरोधक-सिंधू संस्कृतीचे मारक वैदिक धर्म पंडितांनी संत तुकाराम महाराज यांना जिवंत विमानाने वैकुंठात पाठविले होते.त्यामुळे ना ते हिंदू होते ना छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक २० वर “क्रांतीकारी प्रबोधन” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.(क्रमश:)

No comments:

Post a Comment