Thursday, 12 October 2017


भाग – ४
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
आपण आपल्या भारत देशातील क्रांती-प्रतीकांतीचा आभ्यास केला तर आपले असे लक्षात येते की,वैदिक शोषक आर्या विरुध्द मानवतावादी अनार्य असा संघर्ष झालेला होता.चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक हा भारताचा राजा होता....आणि तो बौध्द धर्मीय होता....म्हणू हा संपूर्ण भारत बौध्द धर्मीय होता.....आणि भगवे निशाण हे गौतम बुद्धांचे चीवर होते....त्यामुळे स्वतंत्र भारताच्या तिरंगा मध्ये भगवे निशाण आणि सम्राट अशोकाचे अशोकचक्र आहे...आपल्याला हे नाकारता येऊ शकत नाही....तसेच आपण शिवलिंग मंदिराचे आणि स्त्री शक्तीचे उपासक आहोत.त्यामुळे हिंदू धर्माचा आणि आपला काही एक संबध येत नाही. असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक १२ वर “क्रांती-प्रतिक्रांती” या मथळ्याखाली लिहिले आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.(क्रमश:)

No comments:

Post a Comment