Thursday, 12 October 2017

भाग – ६ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

भाग – ६
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
शिवरायांचा विवाह फलटणचे वनकोजी नाईक निंबाळकर यांची नात व मुधोजी यांची कन्या सईबाई यांचे बरोबर १६ मे १६४१ साली बंगलोर येथे झाला.सदरच्या विवाह कार्यक्रमात कुठेही ब्राह्मण दिसत नाही.याचा अर्थ सरळ आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या जीवनात कधीही बामनाना स्थान दिलेले नाही.याचा अर्थ शहाजीराजे आणि माता जिजाऊ वैदिक धर्म पंडितांना मानीत नव्हते.त्यामुळे ते हिंदू धर्मीय होते असे कोठेही दिसत नाही. असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक १७ वर “शिवबाचे लग्न” या मथळ्याखाली लिहिले आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.(क्रमश:)

No comments:

Post a Comment