भाग – १८
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराज गौतम बौद्धांपुढे नतमस्तक
छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ गाव वेरूळ आहे.औरंगजेबाच्या वाढदिवसांचे
निमंत्रण होते त्यामुळे ते त्यांच्या भेटीला आग्र्याला निघाले
होते....वाटेत अहमदनगर मार्गे जाणार असल्याने त्यांनी त्यांचे वेरूळ या
मुळगावी जाण्याचे ठरविले त्यामुळे ते वेरूळला पोहचले.तेथे त्यांनी
पूर्वजांचे व घृणेश्वराचे दर्शन घेतले.वेरूळची कैलास लेणी व अजंठ्याची
बौध्द लेण्यांना भेट दिली.गौतम बौद्धांपुढे नतमस्तक झाले.मराठ्यांचे पूर्वज
नाग राजा - राणीचे शिल्प पाहून पुढे ते प्रवासाला निघाले.ही घटना १६६६
मधली आहे म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांचा शाक्त धर्म पद्धतीत विवाह
झाल्याच्या दोन वर्ष नंतर म्हणजे यावरून स्पष्ट होते की,छत्रपती शिवराय
हिंदू धर्मीय नव्हते.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती
संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ३९ वर “पूर्वजांशी
कृतज्ञता” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि
छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment