भाग – ३५
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि राजारामाच्या विवाहात मध्ये कुठेही वैदिक धर्म पंडित दिसत नाहीये...!
राजाराम हा छत्रपती शिवराय आणि सोयराबाई यांचा पुत्र छत्रपती संभाजी
महाराज यांचा धाकटा भाऊ होता...आपल्या धाकट्या भावावर संभाजीराजांचे खूप
प्रेम होते.छत्रपती संभाजीराजे यांनी राजारामाची तीन लग्ने लावून दिली
आहेत.एक सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई,दुसरे कागलकर घाटगे
यांची कन्या राजसबाई आणि तिसरे खानविलकरांची मुलगी अंबिकाबाई असे
त्यांच्या तीन पत्नी होत्या.या विवाहामध्ये कोणताही वैदिक धर्म पंडित
नव्हता.यावरून असे दिसते की,शिवराय – संभाजीराजे आणि राजाराम हिंदू धर्मीय
नव्हते असे स्पष्टपणे दिसत आहे....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती
संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ८५ वर
“राजारामाचा विवाह” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी
महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय
आहेत.
No comments:
Post a Comment