भाग – ३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
आपण आपल्या प्रबोधन परंपरा जर पाहिल्या तर असे आपल्याला लक्षात येते
की,विषमतावादी वैदिक धर्म,संस्कृती व अन्यायकारक चातुर्वण्य व्यावस्था
नाकारण्यासाठी संत नामदेव महाराज-संत चोखामेळा-संत ज्ञानदेव महाराज-संत
जनाबाई -संत सोरयाबाई-संत सावता माळी-संत संत सेना-संत गोरा कुंभार-संत
कबीर-संत तुकाराम महाराज तसेच बसवेश्वर – चक्रधर - तिरुवेल्लूवर
– गुरुनानाक या भारतीयांनी मोलाची कामगिरी केली आहे.यांचा आणि वैदिक धर्म
पंडितांचा हिंदू धर्म याचा काही एक संबध नाही.या सर्वानी बौध्द परंपरा
चालविलेली आहे म्हणून आपण सर्व बौध्द आहोत....तसेच शिवलिंग मंदिराचे आणि
स्त्री शक्तीचे उपासक आहोत.त्यामुळे हिंदू धर्माचा आणि आपला काही एक संबध
येत नाही.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची
संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ११ वर “
प्रबोधन परंपरा ” या
मथळ्याखाली लिहिले आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी
महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment