Thursday, 12 October 2017

असुरवंशीय बळीराजा

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
बळीराजाच्या इतिहासाचा आभ्यास केला तर असे लक्षात येते की,तो भारतातील निवासी होता.अशा भारतील बळीराजाचा संपूर्ण भारताला अभिमान आहे.अशा असुरवंशीय राजाची हत्या विष्णुरूपी वैदिक धर्म वामन पंडिताने केली असल्याचा बामणांचा इतिहास आपल्याला सांगतो...आणि तो राक्षस होता असे आपल्या मनावर ताबा मारून भरविले आहे.तो बौध्द वंशीय होता असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक १० वर “असुरवंशीय बळीराजा” या मथळ्याखाली लिहिले आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.असे त्या पुस्तकाच्या लेखकाचे म्हणणे आहे...आणि हा लेखक देशमुख मराठा असून मराठा संघाचा कार्यकर्ता आहे.खरा इतिहास लोका समोर यावा असे जिजाऊ प्रकाशन यांचा उद्देश आहे...आणि हे जिजाऊ प्रकाशन ही युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि त्यांचे सहकारी मराठा यांच्या वतीने चालविली जाती.(क्रमश:)

No comments:

Post a Comment