भाग – ११
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
माता जिजाऊ यांनी छत्रपती शिवराय यांना बरोबर घेऊन लाल महालात दरबार भरवू
लागल्या.गरीब,दुर्बल व स्त्री यांना योग्य व त्वरित न्याय देण्याकडे
त्यांचा कटाक्ष होता.रांझ्याचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर याने गरीब कुणबी
स्त्रीसोबत बदअंमल केली होती.त्या बद्दल शिवरायांनी त्या गुजर पाटलाचे
हातपाय कलम करण्याची शिक्षा देऊन पुरुष प्रधान सरंजामशाहीला तडा
दिला.यावरून वैदिक धर्म पंडितांच्या पुरुष प्रधान व्यावस्थेला माता जिजाऊ
आणि शिवराय मानीत नव्हत्या.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती
संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक २२ वर “न्यायाची
हमी” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि
छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय
आहेत.(क्रमश:)
No comments:
Post a Comment