लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजीराजे शाक्त व बौध्द धर्मीय राजे आहेत....!
राजारामाचे मंचकारोहण जर झाले...आणि संभाजीराजे यांचा जर बंदोबस्त केला
नाही तर....संभाजीराजे आपल्याला जिवंत सोडणार नाहीत...यासाठी त्यांचा
बंदोबस्त करण्यासाठी वैदिक धर्म पंडित मोरोपंत पिंगळे – प्रधान,आण्णाजी
दत्तो- सचिव,प्रल्हाद निराजी- न्यायधीश,राहुजी सोमनाथ यासारखे परशुरामाचे
वंशज संभाजीराजांचा काटा काढण्यासाठी एकत्र आले होते.त्यांच्या नसानसातून
संभाजींचा व्देष व तिरस्कार ओतप्रोत भरला होता.परंतु संभाजीराजे यांची
ताकद,शौर्य,धाडस याबाबत त्यांना जाण होती.त्यांनी सरसेनापती हंबीरराव
मोहिते यांना कटात सामील करून घ्यायचे ठरविले होते.हंबीरराव मोहिते
सोयराबाई यांचे सख्ख्ये भाऊ होते.त्यानुसार त्यांना सांगावा दिला की,तुमचा
भाचा राजारामाचे मंचकारोहण केल्याची खुशखबर देण्यात आली...आणि त्याची गादी
जर टिकवायची असेल तर संभाजीना संपविणे आवश्यक आहे... त्यासाठी आम्ही
पन्हाळगडावर त्याला संपवायला निघालो आहे.तेव्हा तुम्ही आम्हाला सामील
व्हा....हंबीरराव मुरब्बी सेनानी होते.त्यांनी तुमच्या स्वागताला कऱ्हाडला
येत आहोत असे सांगितले.परशुरामाचे वंशज आनंदित झाले दुप्पट उत्साहाने
वेगाने घोडे दौडवू लागले.परशुराम जयंतीच्या कुमुहूर्तावर परशुरामचे वंशज
असुरवंशीय बळीराजाच्या वंशजाला संपविण्यासाठी निघाले.यावरून स्पष्ट असे
दिसते की,वैदिक धर्म पंडितांचा धर्म आणि संभाजीराजे यांचा धर्म वेगवेगळा
होता.त्यामुळे संभाजीराजे हिंदू धर्माचे नव्हते.....असे लेखक चंद्रशेखर
शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान
क्रमांक ७० वर “परशुरामाचे वंशज पन्हाळ्याकडे” या मथळ्याखाली लिहिले आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे
नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
भाग – ३०
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
संभाजीराजे यांना संपविण्यासाठी परशुराम जयंतीच्या कुमुहूर्तावर निघालेले
परशुरामाचे वंशजांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अटक करून युवराज
संभाजीच्या समोर बेड्या ठोकून हजार केले.
No comments:
Post a Comment