लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
लाल महालावर वैदिक धर्म पंडितांचा पहिला हमला.....!
अफजल खानाचा हल्यामुळे स्वराज्य धोक्यात आले होते.बडी साहेबानी शिवरायांना जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी पैजेचा विडा जाहीर केला होता.विडा उचलण्यास कोण तयार नव्हते....त्यामुळे आदिलशहा अत्यंत चिंतीत झालेला होता.अखेर शिवाजीला मुर्दा पकडून आणण्याचा विडा अफजल खान याने उचलाला होता.....तो अत्यंत क्रूर आणि कपटी होता.त्याला वाईची जहागिरी देण्यात आली होती....त्यामुळे वाईचे ३५० वैदिक धर्म पंडितांनी सभा बोलावून अफजल खानावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता....त्यामुळे त्याने धर्म पंडितांना वतने भेट दिली. अफजल खाना बरोबर असलेला वैदिक धर्म पंडित कृष्णा भास्कर कुलकर्णी अत्यंत आनंदित झाला...त्या सर्व बामणाना असे वाटले की,आत्ता शिवाजी मरणार....आता आपला धर्म विरोधक जिवंत राहणार नाही.प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खाना आणि शिवराय यांची भेट ठरली.कपटी खान काहीही करू शकतो याची जाण शिवरायांना होती....त्यामुळे ते सावध होते.अंगात चिलखत घालून हातात वाघनखे घालून जीवा महाला सारखा मावळा बरोबर घेऊन ते खानाच्या भेटीला गेले.खाना बरोबर वैदिक धर्म पंडित कृष्णा भास्कर कुलकर्णी घात घालण्यासाठी तयारीतच होता.खानाने त्याच्या मूळ स्वभावा प्रमाणे शिवारायावर कपटाने हल्ला केला...त्यास उत्तर म्हणून शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला.हे पाहून आपला धर्म विरोधक जिवंत राहील...म्हणून त्या वैदिक धर्म पंडिताने शिवरायावर तलवारीने हल्ला केला तो वार शिवरायांच्या कपाळी बसला शिवराय सावध झाले...त्यांनी त्या वैदिक धर्म पंडिताला सुनावले स्वराज्याच्या आडवा येशील तर आडवा करीन...चल निघून जा इथून...पण तो कृष्णा भास्कर कुलकर्णी ऐकायला तयार नव्हता...त्याला धर्म विरोधक जिवंत ठेवायचा नव्हता त्याने पुन्हा शिवारायावर हल्ला केला...मग मात्र शिवरायांनी या वैदिक धर्म पंडिताचा स्वराज्यासाठी बळी घेतला.त्यामुळे स्पष्ट होते की,जर शिवराय हिंदू होते...तर वाईच्या ३५० वैदिक धर्म पंडितांनी शिवरायांच्या विरोधात खानाला शुभेच्छा का दिल्या...आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवरायांवर जीवघेणा हल्ला का केला..? त्यामुळे शिवराय हिंदू नव्हते असे स्पष्टपणे दिसून येते. असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक २६ वर “शिवप्रताप” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment