भाग – १७
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजी महाराज यांची समतावादी धर्मशिक्षणाची सुरुवात
श्रुंगारपुरचे पिलाजीराजे शिर्के शाक्त धर्माचे अनुयायी होते....आणि
श्रुंगारपुर हे शाक्त धर्माचे प्रमुख केंद्र होते.पिलाजी शिर्के यांची
कन्या जिऊबाई (येसूबाई) संभाजीना तर शिवरायांची कन्या राजकुवरबाई पिलाजी
शिर्के यांना देण्यात आली.या दोघांचा विवाह २५ डिसेंबर १६६४ मध्ये शाक्त
धर्म पद्धतीत मोठ्या थाटामाटात करण्यात आला. पिलाजी शिर्के यांनी शाक्त
धर्माचे पंडित केशव पंडित आणि राघुनात पंडित येसूबाई सोबत दिले....आणि
संभाजीराजे यांचे समतावादी धर्मवादी शिक्षण सुरु झाले. यावरून स्पष्ट असे
दिसते की,माता जिजाऊ - छत्रपती शिवाजी महाराज - छत्रपती संभाजी महाराज आणि
येसूबाई हिंदू धर्मीय नव्हते.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती
संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ३७ वर
“संभाजीराजांचा विवाह” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी
महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय
आहेत
No comments:
Post a Comment