Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – १९

भाग – १९
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराज गौतम बौद्धांपुढे नतमस्तक
छत्रपती संभाजी महाराज जसे शूरवीर होते तसे ते अभ्यासू आणि वैचारिक होते.रयतेचा विचार करणारे आणि स्त्री सन्मान करणारे होते.त्यांची धर्माशाश्त्र – नीतीशास्त्र – राजनीती – दंडनीती याची विशेष आवड होती.त्यांनी शकत धर्म – बौद्धांचे त्रिपिटक – जैनांचा आगम ग्रंथ – कुराण - बायबल इत्यादींचा आभ्यास करून त्यांनी बुध्दभूषण नावचा ग्रंथ लिहून वैदिक धर्म पंडितांचा सनातनी विचाराला अमान्य करून रयतेला बौध्दांचा मार्ग दाखविला.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ४७ वर “विद्य्याभ्यास” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


No comments:

Post a Comment