भाग – १०
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
माता जिजाऊ यांनी छत्रपती शिवराय यांना वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी
चातुवर्ण व्यावस्थेच्या विरोधात लढण्यासाठी धर्मशास्त्राचे शिक्षण देत
होते.शहाजीराजे यांचे संकल्पनेतील मानव कल्याणकारी स्वराज्य उभारण्यासाठी
प्रेरणा देत होत्या.अठरा अलुतेदार व बारा बलुतेदार यांना बरोबर घेऊन
अस्पृश्यतेच्या विरोधात जाऊन शिवरायांचे सवंगडी यांना
लाल महालात एकत्र जेवू घालून स्वराज्यातील मावळ्यांची फौज निर्माण
केली.यावरु स्पष्ट असे दिसते की,वैदिक धर्म पंडितांचा सनातनी हिंदू धर्माचा
काही संबध इतिहासात दिसून येत नाही.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित
“छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक २१ वर
“मावळ्यांची फौज” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी
महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द
धर्मीय आहेत.(क्रमश:)
No comments:
Post a Comment