भाग – ५
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
माता जिजाऊ या लखुजी जाधव यांची कन्या आहेत....माता जिजाऊना जाधवांनी
आपल्या मुलीला धर्मशास्र्ताचे शिक्षण दिले इतरही कलेत पारंगत केले
होते...आणि त्या धर्मशास्त्राच्या शिक्षणामुळे त्या वैदिक धर्माच्या
विरुध्द लढत होत्या.त्यामुळे त्या बौध्द धर्मीय होत्या येथे आपण लक्षात
घेतले पाहिजे....आणि त्यांनी शिवबाच्या हातात भगवे निशाणच दिले
होते....तसेच आपण शिवलिंग मंदिराचे आणि स्त्री शक्तीचे उपासक
आहोत.त्यामुळे हिंदू धर्माचा आणि आपला काही एक संबध येत नाही. असे लेखक
चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका
मध्ये पान क्रमांक १५ वर “भोसले – जाधव” या मथळ्याखाली लिहिले आहे.त्यामुळे
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे
नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती
संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.(क्रमश:)
No comments:
Post a Comment