Thursday, 12 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

भाग - १

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये मालोजी भोसले – लखुजी जाधव आणि शहाजीराजे भोसले – माता जिजाऊ बौध्द धर्मीय होते....तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज शाक्त व बौध्द धर्मीय आहेत असे म्हटले आहे.आणि याला मान्यता युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब-प्राध्यपक रणजीत परदेशी-श्रीमंत कोकाटे-गंगाधर बनबरे-राहुल पोकळे-व्ही.एम.पाटील-खुशाल चव्हाण-अरुण कोकाटे आणि अभय पाटील यांनी दिलेली आहे.(क्रमश:)
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!


No comments:

Post a Comment