Friday, 3 November 2017

भाग क्र.५ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.५
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
वीर बाजी पासलकर,नेताजी पालकर आणि शेलारमामा याचे मोलाचे योगदान....शिवरायांना दिले शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण.....लाल महाल पुन्हा ताब्यात....!
शिवनेरी वर ११ एप्रिल १६३० मध्ये शहाजीराजे आले....आणि त्यांनी शिवरायांचे मुखदर्शन केले.१६३६ पर्यंत शिवरायांचे खेळणे बागडणे शिवनेरी गडावर झाले.१६३६ मध्ये स्वराज्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी शहाजीराजे यांनी बाल शिवरायांना गोवळकोंड्याला पाठविले. गोवळकोंड्यात शिवरायांचे माता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली वीर बाजी पासलकर,नेताजी पालकर आणि शेलारमामा यांच्याकडून युध्द शास्त्रनीतीचे शिक्षण सुरु झाले. शहाजीराजे आदिलशाहीत असल्यामुळे तसेच पुणे परगणा शहाजीराजे यांचा असल्यामुळे आदिलशहाने पुणे येथे १६३६ मध्ये सैन्य पाठवून लाल महाल ताब्यात घेतला.सुप्यावरून झांबरे पाटील पुन्हा लाल महालात आले.


No comments:

Post a Comment