Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २२

भाग – २२
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
२४ सप्टेंबर १६७४ मध्ये दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करून समतापर्वाची सुरुवात केली.
.”ब्राह्मण म्हणून कोण मुलाहीजा करतो”

पहिला राज्यभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवराय व्यथित झाले....त्यातच वैदिक धर्म पंडित मोरोपंत नावाच्या बामनाने छत्रपती शिवरायांना असे उच्चारले की,तुम्हा शुद्र मराठ्यांच्या हाताखाली ब्राह्मणांनी कसे काम करायचे...! हा प्रश्न महाराजांच्या काळजात घुसून सल करू लागला....अफजलखानाच्या वधाच्या वेळी कृष्णा भास्कर कुलकर्णी याने जो स्वराज्यावर हल्ला केला त्याची आठवण शिवरायांना यावेळी झाली...ही बाब माता जिजाऊ यांना कळाली त्यांनाही दु:ख झाले....त्यांनी वैदिक धर्म पंडित यांना झुगारून टाकाण्याचे मार्गदर्शन शिवरायांना केले.माता जिजाऊ यांच्या आज्ञानुसार शिवरायांनी शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्यभिषेक करण्याचे ठरविले.माता जिजाऊ यांचे दुख:द निधन झाले.येसूबाई या पिलाजी शिर्के यांच्या कन्या होत्या ते शाक्त धर्माचे अनुयायी होते....त्यांनी येसूबाई सोबत केशव पंडित व रघुनाथ पंडित असे शाक्त पंडित दिले होते...संभाजीराजे शाक्त धर्माचे अनुयायी झाले होते.शाक्त धर्म हा स्त्रीप्रधान – वर्ण -जात – स्त्रीदास्य नाकारणारा समतावादी धर्म होता...आणि वैदिक धर्म पंडितांचा सनातनी हा अनिष्ट रूढी – कर्मकांड – विषमतावादी मानवतेच्या प्रगतीचा अडसर होता.शिवरायांनी दुसरा राज्यभिषेक करण्यासाठी २४ सप्टेंबर हा दिवस निवडला होता...वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्मा नुसार त्यांच्या तिथी नुसार पितृ पंधरवडा सुरु होता.त्यादिवशी पितृ पंधरवड्यातील नववा दिवस म्हणजे आह्यवोनवमीचा दिवस होता.या दिवशी सनातनी धर्मानुसार विधवा मातांचे पितर घालतात.सध्याचे मराठा या दिवसात म्हणजे पितृ पंधरवड्यात कोणताही व्यवहार करीत नाहीत...अशा दिवशी शिवरायांनी २४ सप्टेंबर १६७४ साली शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्यभिषेक करून वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्माला झुगारुन...पहिला राज्यभिषेक नाकारून हादरा दिला....आणि समतापर्वाची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली.शाक्त धर्म पद्धतीतील दुसरा राज्यभिषेक करण्यासाठी शिवरायांना मोलाची साथ ही संभाजीराजे आणि त्यांची पत्नी येसूबाई यांनी दिले.तसेच त्यांच्या बरोबर कवी कलश,केशव पंडित आणि रघुनाथ पंडित यांनी साह्य केले.१९ जानेवारी १६७५ मध्ये प्रभावशाली ब्राह्मण सुभेदाराला असे सुनावले की.”ब्राह्मण म्हणून कोण मुलाहीजा करतो”.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५६ वर “ही समतापर्वाची सुरुवात” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २१

भाग – २१
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
जाती वर्चस्वाचा तोरा मिरवणाऱ्याना चपराक....!
शिवरायांनी स्वराज्यभिषेक करणार असल्याचा बिगुल वाजविला....वैदिक धर्म पंडितांना धडकी बसली.त्यांच्या लक्षात आले होते शिवराय आपले धर्म विरोधक आहेत...जर शिवरायांनी स्वराज्यभिषेक झाला.....तर ते छत्रपती शिवाजी महाराज होतील....आणि मग राजाचा जो धर्म तो प्रजेचा धर्म होईल....परंतु शिवराया समोर त्यांचे काही चालले नाही.सिहासनाच्या आठ खांबा जवळ उभे राहून वैदिक धर्म पंडितांनी त्यांचा राज्याभिषेक केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय घोष केला.या राज्याभिषेकामुळे परक्यांना धाक,फितुरांना दहशत,जाती वर्चस्वाचा तोरा मिरवणाऱ्याना चपराक,न्यूनगंडाने पछाडलेल्या स्वकीयांना धीर आणि रयतेला न्यायाची हमी मिळाली होती.मदारी मेहतर या मुस्लीम अस्पृष्याला वेद मंत्राने अभिषिक्त सिहासनाच्या सेवेचा ताबा देऊन वैदिक धर्म पंडितांना चपराक दिली.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५३ वर “ही गोष्ट सामान्य झाली नाही” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २०

भाग – २०
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
स्वराज्यात ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचे अस्तित्व दिसत नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या बावीस प्रतिज्ञा मधील प्रतिज्ञा क्रमांक १,२ आणि ३ मध्ये त्यांनी सांगितले आहे की,मी ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती मानणार नाही त्याची उपासना करणार या प्रतिज्ञाचे विश्लेषण केले आणि शहाजीराजे – माता जिजाऊ – छत्रपती शिवाजी महाराज – छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तपासला तर असे दिसते की,वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी हिंदू धर्मात सांगितलेले ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचे अस्तित्व कोठेही दिसत नाही....कारण ज्या वेळेस छत्रपती शिवराय यांनी राजधानी बांधायचे ठरविले तेव्हा राजधानी बांधण्याची जबाबदारी हिरोजी बेलदार याने स्वीकारली.संपूर्ण राजधानी बांधून झाल्यावर हिरोजी बेलदार याने जगदेश्वराचे मंदिर बांधले म्हणजे शिवलिंग मंदिर बांधले.त्याठीकाणी कोणतेही ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचे मंदिर बांधलेले नाही.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ४८ वर “राजधानीचा शिल्पकार हिरोजी बेलदार” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – १९

भाग – १९
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराज गौतम बौद्धांपुढे नतमस्तक
छत्रपती संभाजी महाराज जसे शूरवीर होते तसे ते अभ्यासू आणि वैचारिक होते.रयतेचा विचार करणारे आणि स्त्री सन्मान करणारे होते.त्यांची धर्माशाश्त्र – नीतीशास्त्र – राजनीती – दंडनीती याची विशेष आवड होती.त्यांनी शकत धर्म – बौद्धांचे त्रिपिटक – जैनांचा आगम ग्रंथ – कुराण - बायबल इत्यादींचा आभ्यास करून त्यांनी बुध्दभूषण नावचा ग्रंथ लिहून वैदिक धर्म पंडितांचा सनातनी विचाराला अमान्य करून रयतेला बौध्दांचा मार्ग दाखविला.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ४७ वर “विद्य्याभ्यास” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – १८

भाग – १८
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराज गौतम बौद्धांपुढे नतमस्तक
छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ गाव वेरूळ आहे.औरंगजेबाच्या वाढदिवसांचे निमंत्रण होते त्यामुळे ते त्यांच्या भेटीला आग्र्याला निघाले होते....वाटेत अहमदनगर मार्गे जाणार असल्याने त्यांनी त्यांचे वेरूळ या मुळगावी जाण्याचे ठरविले त्यामुळे ते वेरूळला पोहचले.तेथे त्यांनी पूर्वजांचे व घृणेश्वराचे दर्शन घेतले.वेरूळची कैलास लेणी व अजंठ्याची बौध्द लेण्यांना भेट दिली.गौतम बौद्धांपुढे नतमस्तक झाले.मराठ्यांचे पूर्वज नाग राजा - राणीचे शिल्प पाहून पुढे ते प्रवासाला निघाले.ही घटना १६६६ मधली आहे म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांचा शाक्त धर्म पद्धतीत विवाह झाल्याच्या दोन वर्ष नंतर म्हणजे यावरून स्पष्ट होते की,छत्रपती शिवराय हिंदू धर्मीय नव्हते.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ३९ वर “पूर्वजांशी कृतज्ञता” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – १७

भाग – १७
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजी महाराज यांची समतावादी धर्मशिक्षणाची सुरुवात
श्रुंगारपुरचे पिलाजीराजे शिर्के शाक्त धर्माचे अनुयायी होते....आणि श्रुंगारपुर हे शाक्त धर्माचे प्रमुख केंद्र होते.पिलाजी शिर्के यांची कन्या जिऊबाई (येसूबाई) संभाजीना तर शिवरायांची कन्या राजकुवरबाई पिलाजी शिर्के यांना देण्यात आली.या दोघांचा विवाह २५ डिसेंबर १६६४ मध्ये शाक्त धर्म पद्धतीत मोठ्या थाटामाटात करण्यात आला. पिलाजी शिर्के यांनी शाक्त धर्माचे पंडित केशव पंडित आणि राघुनात पंडित येसूबाई सोबत दिले....आणि संभाजीराजे यांचे समतावादी धर्मवादी शिक्षण सुरु झाले. यावरून स्पष्ट असे दिसते की,माता जिजाऊ - छत्रपती शिवाजी महाराज - छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई हिंदू धर्मीय नव्हते.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ३७ वर “संभाजीराजांचा विवाह” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत


लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – १६

भाग – १६
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
कुळवाडी कुळभूषण छत्रपती शिवाजी महाराज
वैदिक धर्म पंडितांनी अठरा पगड जातींवर आणि बारा बलुतेदारावर सहा प्रकारच्या बंद्या घातल्या होत्या.त्यातील बंदी क्रमांक १) धर्म बंदी २) शास्त्र बंदी ३) शस्त्र बंदी ४) व्यापार बंदी ५) धनसंचय बंदी ६) समुद्र प्रवास बंदी अशा प्रकारच्या त्या बंद्या होत्या.या सर्वांना भेद देण्यासाठी शिवरायांनी अठरा पगड जातींच्या म्हणजे अस्पृश्य आदिवासी - कोळी – भंडारी – रामोशी – बंजारा – धनगर इत्यादी जातीच्या लोकांजवळ जमिनी नव्हत्या त्यांना जमिनी बाळगण्याचा अधिकार नव्हता.त्यांना जमिनी देऊन त्यांना क्षेत्रीय बनवून शेती विषयक व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून दिली.वैदिक धर्म पंडितांनी घातलेली व्यापार बंदी उठवून वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी जातीय व्यावस्थेला दुसरा हादरा दिला.पहिला हादरा होता तो शस्त्र बंदी उठविण्याचा आणि दुसरा हादरा होता तो व्यापार बंदी उठविण्याचा यावरून स्पष्ट असे दिसते की,ते हिंदू धर्मीय नव्हते. असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ३४ वर “कुळवाडीभूषण” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.