Monday, 8 August 2016

श्रीमंत_सरदार_गोदाजीराजे_जगताप‬

8 ऑगस्ट गोदाजी राजे जगताप शौर्य दिन.
8 ऑगस्ट 1648 या दिवशी खळद-बेलसर या ठिकाणी स्वराज्याची पहिली लढाई झाली या लढाईत मराठ्यांनी अविस्मरणीय विजय मिळविला.
‪#‎श्रीमंत_सरदार_गोदाजीराजे_जगताप‬