तमाम स्वराज्य प्रेमी शिवापाईकांस विनम्र आवाहन
स्वराज्यासाठी छत्रपती शिवरांया बरोबर महाराष्ट्राच्या दरे कपारीतील शूर
धाडसी राष्ट्रभक्त तरुणांनी जीवाचे रान करून साथ दिली. पुढे त्याच्यांच
प्रेरणेतुन याच शूर वीरांनी स्वराज्याचा लढा सुरु ठेवला. अशा शुर
मावळ्यांच्या समाधीचा जिर्णोदार झाला पाहिजे त्यांच्या वंशजाची आजही
परिस्थिती हालाखीची आहे त्यांच्या वर सरकारने लक्ष घालून त्यांना मान
सन्मान देऊन चांगले जीवन जगण्यासाठी मार्ग करून द्यावा यासाठी "स्वराज्याचे
हिरे" अस
े अभियान सुरु केले आहे आपण
स्वराज्य प्रेमी शिवपाईक म्हणून या अभियानात सहभागी व्हावे यासाठी
स्वाराज्याचे पहिले तोरण म्हणून "चलो तोरणागड" व स्वराज्याची पहिली राजधानी
म्हणून "चलो राजगड" या उपक्रमात लाखोंच्या संख्येने सहयोग द्यावा
राजेश खडके
अध्यक्ष
प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान
महाराष्ट्र राज्य
Email-khadke.rajesh@gmail.com
visit to www.pppms.org.in